रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सोमवार दिनांक 2 जून 2025 राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने दहिटणे ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाच्या वतीने आरोग्य शिबिर चा आयोजित करण्यात आलेला

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सोमवार दिनांक 2 जून 2025 राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने दहिटणे ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाच्या वतीने आरोग्य शिबिर चा आयोजित करण्यात आले.



यामध्ये गावातील महिला मंडळ गावकरी यांनी 75 लोकांनी बीपी शुगर मोफत तपासणी व सर्व प्रकारच्या आजार वर मोफत गोळी औषध देण्यात आला आहे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकोट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टाकणे दहिटणे गावचे सरपंच नितीन मोरे ग्रामसेवक पवार चपळगाव ऐमो घंटे माळी गावचे माजी सरपंच चनवीर बोधले श्रीकांत चौधरी पंडित मोरे बाबू शिंदे विलास भस्मे रमेश स्वामी भीमा म्हेत्रे अरुण पोपसभट शातु घोङके धनाजी काबळे दादा शेख शरण कोळशटी भाऊ काबळे फुलचंद चव्हाण मलिनाथ माळी महबूब शेख राजेंद्र इब्रामपूर नामदेव गरङे लिंबाजी कलटुगी बलभीम मधुरकर बाळू टिगरे मजून नदाफ दिगंबर सालपे स्वामी लालू बंधुभाई गुंडू कुंभार असलम नदाफ सागर बरबडे यांची निवड व महबूब नदाफ आरोग्य शिबिर चे आयोजक आरपीआय एकतावादी जिल्हाध्यक्ष तथा रोजगार आघाङी प्रदेशाध्यक्ष विकीबाबा चौधरी आदींची उपस्थिती होती.



टिप्पण्या