जालना / प्रतिनिधी
काल दिनांक १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी माजी राज्यमंत्री अर्जुनभाऊ खोतकर तसेच युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवून गुंडेवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.
याप्रसंगी उपस्थित मा.जी.प.सदस्य सुधाकर भाऊ वाढेकर वाघरूळ सर्कलचे शिवसेना विभाग प्रमुख सचिन देशमुख,धनंजय बावणे ,बाबासाहेब जऱ्हाड , शिवाजीराव जाधव,बालासाहेब जाधव, शिवाजीराव गजर, सोपानराव कावले, वैजनाथराव कावले, भरतराव कापसे, विश्वजीत कापसे, मोहनराव वाढेकर यांच्या उपस्थितित गुंडेवाडी येथील गजानन शिवाजी गजर, महेश पाटील, कैलास गजर, याशीन शेख,सचिन पाटील, उद्धव गजर,सचिन पाटील,संतोष गजर,बालाजी गजर,बद्री गजर,योगेश गजर,नारायण गजर,अविनाश लहाने,श्रावण गजर,समाधान गजर,ईश्राईल शेख,इरशाद शेख, आशपाक शेख, इम्रान शेख,समीर शेख, सुनील गजर,शंकर गजर,राहुल पट्टेकर,सरताज शेख,सुदर्शन जाधव,बालाजी उभेकर,आकाश नन्नवरे ,आकाश आठबैले, किशोर गजर,रामेश्वर गजर,गंगाधर गजर,ऋषिकेश गजर,किशोर पाटील,अनिकेत गजर,अविनाश वाशाल्ले,ज्ञानेश्वर काकडे,पवन पाचफुले,अमोल कोल्हे,पवन साबळे,निवृत्ती गजर,कमलेश मंडाळे,रामू औटे, गोरख गजर असंख्य कार्यकर्त्यांच शिवसेनेत प्रवेश
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा