श्रीकांत पांगारकर यांची शिवसेना जालना विधानसभा ( १०१ ) प्रमुख पदी निवड

 

माजी मंत्री तथा शिवसेना उपनेते अर्जुनभाऊ खोतकर यांच्या उपस्थितीमध्ये श्रीकांत पांगारकर यांची शिवसेना जालना विधानसभा ( १०१ ) प्रमुख पदी निवड करण्यात आली.याप्रसंगी युवासेना सचिव अभिमन्यू दादा खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे तसेच शिवसेना, युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


याप्रसंगी युवासेना सचिव अभिमन्यू दादा खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे तसेच शिवसेना, युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पण्या