दैनिक सकाळ 26 व्या वर्धापन दिनानिमित्त जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

दैनिक सकाळ च्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या व जालना जिल्हा शिवसेनेचे वतीने माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे व माजी मंत्री भागवत जी कराड यांच्यासह.मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक संतोष शालिग्राम यांना शुभेच्छा देताना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, यावेळी त्यांच्या सोबत सकाळचे जिल्हा संपादक उमेश वाघमारे,  संदीप खरात, नाझरकर साहेब बदनापूर प्रतिनिधी आनंदजी इंदानी रामेश्वर दराडे यांची उपस्थिती होती.          

माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री राज्यसभेचे खासदार भागवत  कराड साहेब यांची शिवसेनेचे जालना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी संभाजीनगर येथे सदिच्छा भेट घेऊन विविध विषयावर सविस्तर चर्चा केली.


 

टिप्पण्या